DDO सूचना

👉 कोषागार कार्यालय, लातूर यांचे मार्फत देयकासंबंधीत वेळोवेळी सुचना देण्यात येतील.

 👉 आहरण व संवितरण अधिकारी यांना देयकासंबंधीत वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांची माहिती यामध्ये मिळेल.

अ.क्र.

तपशील

पहा

१.

देयकाबाबत सुचना

DOWNLOAD

2.

आहरण व संवितरण अधिकारी यांचे माहिती व लेखा विषयक कामकाज करणाऱ्या कर्मचारी यांचे माहिती अद्यावत करण्यासाठी Google Form

View & FILL

3. 

 देयकांची प्रलंबित स्थिती 

पहा

4.  

महत्वाचे शासन निर्णय लेखाविषयक व सेवाविषयक

पहा

 

 👉 NEW- आहरण व संवितरण अधिकारी यांचे पदाचे कर्तव्ये व जबाबदारी- VIEW

सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते कीमाहे-मार्च व सप्टेंबर च्या वेतनात अस्थायी पदांच्या मुदत-वाढीबाबतचा शासन निर्णय वेतन देयकासोबत जोडावे शासन निर्णय देयकासोबत संलग्न नसल्यास देयके पारित होणार नाहीत याची नोंद घ्यावी.

अ.क्र.

तपशील

पहा

 01

 GPF अंतिम विथड्रॉवल युटिलिटी मध्ये नवीन सुधारणा केलेल्या आहेत.पाहण्यासाठी डाऊनलोड करावे.

 DOWNLOAD