आहरण व
संवितरण अधिकारी यांना Online पध्दतीने खर्च व जमेचा
ताळमेळ मा.महालेखापाल, नागपूर यांचे कार्यालयाशी घेण्यासाठी
खालील नमूद डेमो व वापरकर्ता पुस्तिका देण्यात आलेल्या
त्यामुळे संबंधित कार्यालयांना सदरील ताळमेळ घेण्याकरीता सोईचे होईल.
मा.महालेखापाल, नागपूर-2 ऑनलाईन जमा व खर्च ताळमेळ संकेतस्थळ 👉- AG NAGPUR online Reconcillation
👉 १. ऑनलाईन जमा व खर्च ताळमेळ डेमो.
महालेखापाल,नागपूर यांचे
कार्यालयीन संपर्काचे ई-मेल पाहाण्यासाठी - VIEW