SBI CMP FAST PLUS

                                    

👉NEW- आहरण व संवितरण अधिकारी यांचेकरीता महत्वाची सुचना:-

SBI CMP FAST करिता या कार्यालयामार्फत महिती SBI ला पाठविण्यात येते तदनंतर support.cmp@sbi.co.in OR newportalsupport@sbi.co.in या ई-मेल आयडीवरुन ई-मेल प्राप्त होतो सदरचा ई-मेल हा Spam, Trash, Archive मध्ये तपासून घ्यावा त्यामध्ये पासवर्ड Protected PDF DOCUMENT प्राप्त होते. युजर आयडी व पासवर्ड नमूद करुन लॉग इन करुन पाहावे त्यानंतर पासवर्ड बदलून घ्यावा. 

                     NEW SBI CMP FAST PLUS -

👉 सदरील SBI CMP FAST PLUS चे वापर कर्त्यासाठी खालीलप्रमाणे माहिती पुस्तिका नमूद आहे. 

अ.क्र.

तपशील   

डाऊनलोड

1

SBI CMP FASTPLUS USER MANUL

  पहा

2

SBI CMP FAST PLUS FAILED PAYMENTS LIST

       पहा

3

SBI CMP FAST DDO Information Sheet

       पहा

     4

User Manual SBI CMP Fast Plus RESET Password

      VIEW

 

 

 

👉 हत्वाची सुचना:-

अ.क्र.3 वरील नमुना हा उदाहरणादाखल देण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे आहरण व संवितरण अधिकारी यांनी सदरील विवरणपत्रात माहिती सादर करणे आवश्यक आहे. ही महिती देताना आहरण व संवितरण अधिकारी यांचे मुळ स्वाक्षरीची प्रत कोषागारात सादर करणे आवश्यक आहे. VPDA मधील प्रदान करीता सदरची माहिती देणे बंधनकारक आहे.