Tuesday, June 24, 2025

सर्व निवृत्तीवेतनधारक/ कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना कळविण्यात येते की, ज्यांनी आपले पॅन क्रमांक कोषागार कार्यालयास अद्यापपर्यंत सादर केलेले नाहीत. त्यांनी कृपया निवृत्तीवेतन शाखेत पॅन कार्डची स्वसाक्षांकित छायांकित प्रत सादर करावी. जेणेकरुन आपली पॅन क्रमांकाची माहिती अद्यावत करता येईल.!