👉महत्वाची सुचना:- VPDA प्रशासक तसेच सर्व
आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते की, ज्या कार्यालयाचे अद्यापपर्यंत SBI CMP FAST PLUS चे युजर
आयडी व पासवर्ड प्राप्त झालेले नाहीत त्यांनी कृपया 16 Column ची माहिती या कार्यालयास प्रत्यक्ष सादर करावी तसेच Soft Copy (Excel Format)
tocomputer-latur@mah.gov.in या ईमेलवर पाठवावी. विलंबाबाबत संबंधित कार्यालयप्रमुख /आहरण व संवितरण
अधिकारी जबाबदार राहतील याची कृपया नोंद घ्यावी.