सा.प्र.वि.विभाग व संचालनालय लेखा व कोषागारे, मुंबई यांचे ऑनलाईन गोपनीय अहवाल संदर्भात परिपत्रके
शासन निर्णय व परिपत्रके.
https://saccess.nic.in/ या संकेतस्थळावरुन परिचय https://sparrowmahapar.saccess.nic.in/ या संकेतस्थळावर जाऊन महापारवर सीआर भरावे.
1. गट “अ” व गट “ब” राजपत्रित अधिकारी यांनी शासकीय ईमेल आयडी (@gov.in किंवा @nic.in) तयार करून घेणे व त्याअनुषंगाने कार्यमूल्यमापन अहवाल MahaPAR मध्ये ऑनलाईन पध्दतीने लिहिणे- परिपत्रक दि. 06.06.2025 - 👉 पहा
2. कार्यमुल्यमापन अहवालावर अभिवेदन सादर करणेबाबत.दि.07.09.2020- 👉 पहा
3. मंत्रालयात कार्यरत म.वि.ले.सेवेतील गट अ व ब मधील अधिकाऱ्यांच्या महापार-कार्यमुल्यमापन अहवालाबाबत. दि.07.09.2020- 👉 पहा
4. गट अ आणि गट ब (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांचे कार्यमुल्यमापन अहवाल महापार प्रणालीत ऑनलाईन पध्दतीने लिहिण्याबाबत.दि.19.07.2019- 👉 पहा