Thursday, August 6, 2026

 👉 लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा प्रशिक्षण १० ऑगस्टपासून 

लातूर, दि. ५ (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या सेवेत कार्यरत गट 'क' संवर्गातील लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र गट 'क' संवर्ग/लेखा लिपीक पर्यवेक्षीय प्रशिक्षण १० ऑगस्ट ते २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आले आहे.

विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे, छत्रपती संभाजीनगर विभाग यांच्या वतीने आयोजित या प्रशिक्षणात लेखा, वित्तीय कामकाज तसेच शासनाच्या विविध संगणक प्रणालींशी संबंधित विषयांचा समावेश आहे. प्रशिक्षणाचा सविस्तर अभ्यासक्रम छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, बीड आणि धाराशिव येथील जिल्हा कोषागार कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.

प्रशिक्षणासाठी इच्छुक शासकीय कर्मचाऱ्यांनी संबंधित कार्यालय प्रमुखांचे शिफारसपत्र जोडून आवेदनपत्र विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे, छत्रपती संभाजीनगर कार्यालयाकडे सादर करावे. गट 'क' संवर्गातील इच्छुक तसेच नवनियुक्त कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जाणार असून, विशिष्ट मॉड्यूलसाठी स्वतंत्र प्रवेशाची सुविधाही उपलब्ध आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयातील गट 'क' तसेच लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांना या प्रशिक्षणासाठी नामनिर्देशित करावे, असे आवाहन विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

Tuesday, May 26, 2026

 


मा.महालेखाकार, नागपूर व कोषागार कार्यालय, लातूर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या दिनांक २५.०५.२०२६ रोजीच्या आहरण व संवितरण  अधिकारी यांचे कार्यशाळेची व निवृत्तीवेतन अदालत यांचे पेपर मधील बातमी व छायाचित्रे.








 

Wednesday, April 29, 2026

Logo
“सुस्वागतम ! सुस्वागतम !! सुस्वागतम !!!” https://laturtreasuryoffice.blogspot.com जिल्हा कोषागार कार्यालय लातूर च्या https://laturtreasuryoffice.blogspot.com ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे !!!
```

Sunday, April 19, 2026

Blinking Feature Using CSS

 👉 सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सुचित करण्यात येते की, सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे नमुना अ,ब,क व म.को.नि.42-अ हे Word Format मध्ये डाऊनलोडकरीता उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. - VIEW

Monday, March 30, 2026

 

सेवार्थ प्रणालीतील अधिकारी/कर्मचारी यांचे ई-केवायसी पूर्ण करणेबाबत .शासन परिपत्रक दि.27.03.2026



 

राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी द्यावयाच्या विकल्पास मुदतवाढ देण्याबाबत. शासन निर्णय दि. 30.03.2026


Friday, March 20, 2026

  नविन सेवार्थ प्रणाली Training Date 10.03.2026 क्षणचित्रे