Wednesday, September 3, 2025

 

New 👉- सर्व आहरण संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते की, माहे-सप्टेंबर-2025 देय ऑक्टोबर-2025 या वेतन देयकासोबत खालीलप्रमाणे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा देयके स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

सेवार्थ प्रणालीतील मंजूर पदांचा ताळमेळ घेण्याच्या अनुषंगाने आहरण व संवितरण अधिकारी तसेच प्रशासकीय विभागांनी करावयाच्या कार्यवाही बाबत...  दि.06.08.2025 शासन निर्णय