Monday, May 5, 2025

कोषागार कार्यालय, लातूर यांचे वतीने आहरण व संवितरण अधिकारी यांना तसेच निवृत्तीवेतनधारक/कुटूंबनिवृत्तीवेतन धारकांना माहिती सुलभ व सहजरित्या प्राप्त व्हावी या करीता https://laturtreasuryoffice.blogspot.com या ब्लॉगची निर्मिती करण्यात येत आहे. तरी सर्वांनी या ब्लॉगला भेट देवून आपल्या प्रतिक्रिया नोंदवाव्यात.  

प्रतिक्रिया नोंदवताना सोबत Contact Form फॉर्म माहिती भरावी जेणेकरुन आपण दिलेल्या सुचनांचा विचार केला जाईल.