👉 लातूर कोषागार कार्यालय अंतर्गत प्रलंबित निवृत्तीवेतन प्रदान आदेशांची (PPO) सद्यस्थिती. ⇨ New प्रलंबित निवृत्तीवेतन प्रदान आदेश
👉 निवृत्तीवेतन प्रदान मंजूरी आदेशाची सद्यस्थिती पहाण्यासाठी संकेतस्थळ- पहा
महालेखापाल (लेखा व हकदारी), नागपूर यांचे संपर्क क्रमांक व ई-मेल -
पहा
PENSIONERS' SAMADHAAN या Google Form आपल्या निवृत्तीवेतन प्रकरणातील त्रुटी भरुन मा.महालेखापाल कार्यालयास माहिती पाठवू शकता.
☝ हयात प्रमाणपत्र DOWNLOAD करा- DOWNNLOAD ⏬
👉 New- 1:- महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक सेनिवे-2021/प्र.क्र.64/सेवा-4, दिनांक 16 जानेवारी 2024 अन्वये 80 वर्षे व त्यावरील निवृत्तीवेतनधारक /कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्तीवेतनात दि. 01 जानेवारी 2024 पासून वाढ करण्यात आलेली आहे. - पहा ⏬
|
अ.क्र. |
तपशील |
पहा |
|
1. |
निवृत्तीवेतन धारकांनी त्यांचे निवृत्तीवेतनाचे तपशील माहिती पाहाण्यासाठी.
|
|
|
2. |
निवृत्तीवेतन धारकांनी सादर करावयाचे नमुना अ, ब व क व म.को.नि.42 शासन
निर्णय |
|
|
3. |
नमुना अ,ब व क, नमुना 42 |
|
|
4. |
निवृत्तीवेतन/कुटूंबनिवृत्तीवेतन अन्य कोषागाराकडे वर्ग करणेबाबत अर्जाचा
नमुना. |
|
|
5. |
निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्तीवेतन धारकाच्या मृत्यूनंतर निवृत्तीवेतन/कुटूंबनिवृत्तीवेतन
बंद करण्याठी अर्जाचा नमुना. |
|
|
6. |
शासन निर्णय,वित्त विभाग दिनांक 07.05.2019
नमुना 12 आवेदनपत्र. |
|
|
7. |
म.को.नि.42 नामनिर्देशनपत्र. |
|
|
8 |
निवृत्तीवेतन बँकेच्या शाखेत बदल करावयाचा अर्ज. |
|
|
9 |
निवृत्तीवेतन धारकांच्या वैयक्तीक माहिती अद्यावत करावयाचा अर्ज. |
👉 निवृत्तीवेतन/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांसाठी महत्वाचे शासन निर्णय
|
अ.क्र. |
शासन निर्णय थोडक्यात महत्वाचे |
पहा |
|
1. |
प्रतिवर्षी हयातीचा
दाखला सादर करण्यासाठी निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना उपलब्ध असलेले
विविध पर्याय. |
|
|
2. |
कुटुंब
निवृत्तीवेतनधारकाचे कुटुंब निवृत्तीवेतन संयुक्त बॅक खात्यात जमा करण्यास
मान्यता देण्याबाबत. |
|
|
3. |
सेवानिवृत्त
होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन विषयक लाभ
वेळेवर अदा व्हावेत यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम,1982 मधील
नियम 118 ते 125 च्या
तरतुदींचे काटेकोरपणे पालन करणेबाबत. |
|
|
4. |
मानसिक विकलांग/शारिरीक
दुर्बलता असणाऱ्या अपत्याच्या नावाचा समावेश शासकीय कर्मचाऱ्याच्या निवृत्तीवेतन
प्रदान आदेशामध्ये करण्याबाबत. |
|
|
5. |
सेवानिवृत्ती
उपदान / मृत्यु उपदानाची कमाल मर्यादा रु.14 लक्ष वरुन रु.20 लक्ष
करण्याबाबत |
|
|
6. |
शासकीय
कर्मचाऱ्याच्या / निवृत्तिवेतनधारकाच्या मृत्युनंतर अविवाहित, घटस्फोटित
किंवा विधवा मुलीला व मनोविकृती किंवा मानसिक दुर्बलता असलेल्या किंवा
शारीरिकदृष्टया पांगळेपण किंवा विकलांगता असलेल्या अपत्यास कुटुंब निवृत्तिवेतन
प्रदान करणेबाबत मार्गदर्शक सूचना |
|
|
7. |
अतिवार्धक्यामुळे
आणि / किंवा शारीरिक व्याधी आणि दूर्धर आजारांमुळे
दूर्बलता-विकलांगता-अक्षमताग्रस्त निवृत्तिवेतन धारकांना किंवा
कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना त्यांच्या निवृत्तिवेतन किंवा कुटुंब
निवृत्तिवेतनासंबंधीचे बँकींग व्यवहार हाताळण्यामध्ये येणा-या अडचणी दूर
करणेसाठी कार्यपध्दती निश्चित करणेबाबत. |