NEW- नविन सेवार्थ प्रणालीचे पीपीटी डाऊनलोड करा- VIEW
* नविन सेवार्थ प्रणालीचे प्रशिक्षण *
आहरण व संवितरण अधिकारी यांना महत्वाची सुचना
प्रशिक्षणास सर्व आहरण व संवितरण अधिकारी तसेच वेतन देयक संबंधित लेखाविषयक कामकाज पाहणारे अधिकारी/कर्मचारी यांनी स्वत: उपस्थित राहावे. तसेच सदरचे प्रशिक्षण पुन्हा होणार नसल्याने कोणीही अनुपस्थित राहु नये याची दक्षता संबंधित आहरण व संवितरण अधिकारी व अधिनस्त वेतन देयक संबंधित कामकाज करणारे कर्मचारी यांनी घ्यावी.
सत्र क्रमांक | प्रशिक्षणाचा दिनांक व वेळ | प्रशिक्षणास उपस्थित राहणारे कार्यालय | प्रशिक्षणाचे ठिकाण | शेरा |
१ | दि.१०.०३.२०२६ सकाळी ११.३० ते 01.०० | सर्व उपकोषागार कार्यालय स्तरावरील आहरण व संवितरण अधिकारी व कर्मचारी | डीपीडीसी हॉल पहिला माळा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, लातूर | |
2 | दि.10.03.2026 दुपारी 3.30 ते 5.00 | कोषागार कार्यालय, लातूर मुख्यालयस्तरावरील अधिनस्त सर्व आहरण व संवितरण अधिकारी व कर्मचारी | डीपीडीसी हॉल पहिला माळा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, लातूर |