👉 माहे-जुलै-2025 च्या वेतन देयकासोबत प्रमाणपत्राबाबत सुचना...
👉सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते की, माहे-जुलै-२०२५ च्या वेतन देयकासमवेत
वित्त विभाग, शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-1013/प्र.क्र.55/कोषा प्र-5, दि.12
सप्टेंबर, 2013 अनुसार गोपनीय अहवाल विहित
वेळापत्रकानुसार देयकात समाविष्ठ असलेल्या प्रतिवेदन व पुर्नविलोकन अधिकारी यांनी
त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व अधिकारी/कर्मचारी यांचे गोपनिय अहवाल लिहुन 30 जून
पूर्वी सादर केले आहेत अशा आशयाचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र देयकासोबत सादर
करावे.
