Wednesday, July 23, 2025

NEW e-GPF PROCESS
👇ऑनलाईन इ-जीपीएफ प्रस्तावाबाबत शासन निर्णय व युजर मॅन्युल...

 

ऑनलाईन इ-जीपीएफ प्रस्तावाबाबत.

शासन निर्णय दिनांक 18/06/2025  -प्रधान महालेखापाल कार्यालय (ले. व अ.) - १, मुंबई व प्रधान महालेखापाल कार्यालय (ले. व अ.) - 2 नागपूर यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई आणि सर्व जिल्हा कोषागार, उप कोषागार कार्यालयांसाठी e-GPF कार्यप्रणाली सुरु करण्याबाबत. - DOWNLOAD

e-GPF USER MANUAL - DOWNLOAD