👉 सन 2024-2025 च्या भविष्य निर्वाह निधी स्लीप बाबत सुचना..
सर्व आहरण व संवितरण
अधिकारी यांना कळविण्यात येते की सन 2024-2025 च्या भविष्य निर्वाह निधी लेख्यांचे
स्लीप ऑन लाईन पध्दतीने उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील स्लीपस हया त्या त्या
युजरच्या सेवार्थ लॉगीन इनला उपलब्ध आहेत. सदरची स्लीप काढण्यास /डाऊनलोड
करण्यासाठी काही अडचण येत असल्यास या कार्यालयातील तांत्रिक सहायक श्री.
उटगे शिवलिंग यांचेशी ई-मेलव्दारे संपर्क साधावा ई-मेल आयडी पुढील प्रमाणे
आहे- helpdeskdat.lat-mh@gov.in
