Monday, June 23, 2025

 

Example for HTML Marquee Tag माहे-जून-2025 च्या वेतन देयकासोबत पुनर्नियुक्ती निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांची माहिती सादर करणे आवश्यक आहे. सदरची माहिती सादर केल्याशिवाय देयके स्वीकारली जाणार नाहीत, याची सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी नोंद घ्यावी.

 

Example for HTML Marquee Tag सेवार्थ, बीम्स, बील पोर्टल, वेतनिका यासंबंधी काही अडचण असल्यास या कार्यालयातील तांत्रिक सहाय्यक श्री शिवलिंग उटगे यांचे ई-मेल helpdeskdat.lat-mh@gov.in वर माहिती पाठवावी. माहिती पाठवताना कार्यालयाचे पृष्ठांकन पत्र त्यावर कार्यालयाचा रबरी ठसा उमटवावा आवश्यक लागणारी माहिती पीडीएफ स्वरुपात जोडावी.

 

Example for HTML Marquee Tag ज्या आहरण व संवितरण अधिकारी यांचे बदली झालेली आहे. त्यांचे जागे नव नियुक्त आहरण व संवितरण अधिकारी यांनी सेवार्थकरीता डीडीओ लॉग इन ला त्यांचे नाव युजर नेम व डीडीओ माहिती अद्यावत करुन घ्यावी.सदरील माहिती अद्यावत करण्यासाठी NPS शाखेला पत्र द्यावे.