Wednesday, December 17, 2025

NEW 👉 आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रणालीचा डॅशबोर्ड प्रसारित करणेबाबत दि.15.12.2025 - VIEW

👉 भाडेपट्टी, दर आणि कर (Rent, Rates and Taxes) अशा स्वरुपाच्या कमी जोखमीच्या (LOW RISK) देयकांसाठी महाराष्ट्र कोषागार नियम नमुना 28 मध्ये तपशीलवार शीर्ष 14 उपतपशीलवार शीर्ष-01 व 02 चा वापर करुन ई-बील तयार करण्याबाबत. - 



Friday, December 5, 2025

1. आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रणालीमधून रक्कम समर्पित करणेबाबत USER Manual

2. आभासी वैयक्तिक ठेव लेख्यातून अदात्याच्या खाती जमा करण्यासाठी BulK USER Manual  

VPDA या सदराखाली उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.

Monday, December 1, 2025

Blinking Feature Using CSS

 

 

👉 मा.महालेखापाल, नागपूर यांचे कार्यालयामार्फत प्रलंबित असलेल्या बाबीची माहिती देण्यात आलेली आहे. ज्या कार्यालयांचे कामकाज प्रलंबित आहे त्या कृपया ते पुर्ण करुन घ्यावे अन्यथा कोषागार कार्यालयामार्फत देयके स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.      

1

DC BILLS वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभाग

2

प्रलंबित उपयोगिता प्रमाणपत्र

3

ऑनलाईन खर्च ताळमेळ

4

DC BILLS इतर विभाग.

👉 VIEW FILE









Tuesday, November 25, 2025

 

👉 मा. प्रधान सचिव(लेखा व कोषागारे),वित्त ‍विभाग, मंत्रालय  मुंबई, महाराष्ट्र शासन यांचे अर्धशासकीय पत्र क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र.४५/कोष प्रशा-४,दि.१०.०९.२०२५  मा.संचालक, लेखा व कोषागारे संचालनालय, महाराष्ट्र राज्य , मुंबई यांचे पत्र क्र.व्ह.ट्रे./न.क्र.१९७/२०२५/५९०, दि.२९.१०.२०२५ अन्वये 0020 ते 1475 या लेखाशिर्षाच्या रकमा हया ग्रास प्रणालीव्दारे भरणा करणेबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार ज्या कार्यालयाचे ग्रास प्रणालीवर नोंदणी नाही त्यांनी नोंदणी करुन घ्यावी व शासनास जमा होणाऱ्या रकमा हया ग्रास प्रणालीव्दारेच भरणा कराव्यात.

👉ज्या कार्यालयाचे ग्रास नोंदणी झालेले नाही. त्या कार्यालयांनी खालील विहित प्रपत्रात माहितीvtodat.mum-mh@gov.in यांचेकडे सादर करावी.

1.         GRAS Declaration Format Unicode  - DOWNLOAD

2.       Details for Creating GRAS User ID- DOWNLOAD

3.       Details for Major Head- DOWNLOAD

 

Monday, November 24, 2025

NEW 👉आहरण व संवितरण अधिकारी यांचे यादी दि.28.11.2025 कार्यशाळेस उपस्थित राहणेबाबत- VIEW


 

Monday, November 3, 2025

HTML Marquee direction attribute

लातूर कोषागार कार्यालयाच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे.

लातूर कोषागार कार्यालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सुचना करीता हया ब्लॉगची निर्मिती करण्यात आलेली आहे. माहिती करीता या ब्लॉगचा वापर करावा.
👉 हयात प्रमाणपत्राच्या यादया हया निवृत्तीवेतन/कुटुंबनिवृत्तीवेतन धारक ज्या बँकेतून निवृत्तीवेतन घेत आहेत त्या बँकेला पाठविण्यात आलेल्या आहेत.निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांनी यादीमधील आपल्या नावासमोर स्वाक्षरी करावी.

 

Wednesday, October 29, 2025

NEW ⇒  राज्यातील जिल्हा कोषागार कार्यालये आणि अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई यांचेमार्फत निवृत्तीवेतन व कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांचेसाठी ऑनलाईन निवृत्तीवेतन तक्रार निवारण मॉड्युल (Pension Grievance Redressal Module) ही सुविधा निवृत्तीवेतनवाहिनी या प्रणालीमध्ये उपलब्ध करून देणेबाबत DOWNLOAD

Friday, October 10, 2025