👉 आहरण व संवितरण अधिकारी यांचेकरीता महत्वाची सुचना.
👉 मा.महालेखापाल, नागपूर यांचे कार्यालयामार्फत प्रलंबित असलेल्या बाबीची माहिती देण्यात आलेली आहे. ज्या कार्यालयांचे कामकाज प्रलंबित आहे त्या कृपया ते पुर्ण करुन घ्यावे अन्यथा कोषागार कार्यालयामार्फत देयके स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
|
1 |
DC BILLS वैद्यकीय शिक्षण व
सार्वजनिक आरोग्य विभाग |
|
2 |
प्रलंबित उपयोगिता प्रमाणपत्र |
|
3 |
ऑनलाईन खर्च ताळमेळ |
|
4 |
DC BILLS इतर विभाग. |