Tuesday, November 25, 2025

 

👉 मा. प्रधान सचिव(लेखा व कोषागारे),वित्त ‍विभाग, मंत्रालय  मुंबई, महाराष्ट्र शासन यांचे अर्धशासकीय पत्र क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र.४५/कोष प्रशा-४,दि.१०.०९.२०२५  मा.संचालक, लेखा व कोषागारे संचालनालय, महाराष्ट्र राज्य , मुंबई यांचे पत्र क्र.व्ह.ट्रे./न.क्र.१९७/२०२५/५९०, दि.२९.१०.२०२५ अन्वये 0020 ते 1475 या लेखाशिर्षाच्या रकमा हया ग्रास प्रणालीव्दारे भरणा करणेबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार ज्या कार्यालयाचे ग्रास प्रणालीवर नोंदणी नाही त्यांनी नोंदणी करुन घ्यावी व शासनास जमा होणाऱ्या रकमा हया ग्रास प्रणालीव्दारेच भरणा कराव्यात.

👉ज्या कार्यालयाचे ग्रास नोंदणी झालेले नाही. त्या कार्यालयांनी खालील विहित प्रपत्रात माहितीvtodat.mum-mh@gov.in यांचेकडे सादर करावी.

1.         GRAS Declaration Format Unicode  - DOWNLOAD

2.       Details for Creating GRAS User ID- DOWNLOAD

3.       Details for Major Head- DOWNLOAD