Thursday, June 5, 2025

 👉 महत्वाची सुचना:-

VDPA प्रशासक यांनी SBI CMP FAST मार्फत केलेल्या रकमेचे प्रदान अपयशी (Failed) झाल्यावर पुन्हा प्रदान करु नये. सदरील अपयशी (Failed) प्रदानाचे धनाकर्ष बँकेमार्फत कोषागारास प्राप्त होतात. सदरील धनाकर्ष हे कोषागार कार्यालयात पत्र देऊन धनादेश शाखेतून घेऊन जावे.

सदरील अपयशी प्रदाने (Failed) हे SBI CMP FAST च्या लॉगीन मधून स्क्रोल रिपोर्ट डाऊनलोड करुन Negative Transactions मध्ये पाहावे. 


👉अपयशी झालेल्या प्रदानापैकी कोषागारास प्राप्त झालेल्या धनाकर्षाची यादी SBI CMP FAST PLUS  या टॅब खाली उपलब्ध आहे. ⇨ SBI CMP FAST PLUS FAILED PAYMENTS LIST.