👉महत्वाची सुचना:- सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते
की, माहे-जून-2025 देय जुलै-2025 च्या वेतन देयकासमवेत
पुर्न नियुक्त कुटुंब निवृत्तीवेतन धारकांची माहिती विहित नमुन्यात माहिती सादर
करणे बंधनकारक आहे. सदर माहिती शिवाय वेतन देयके स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद
घ्यावी.