Sunday, August 24, 2025

 NEW 👉 सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतन धारक यांना कळविण्यात येते की, DIGILOCKER या केंद्र सरकारच्या ॲपवर त्यांचे निवृत्तीवेतन प्रमाणपत्र व अंशराशीकरणाचे प्रदानाचे मंजूरी आदेश व उपदानाचे मंजूरी आदेश पाहण्यासाठी उपलब्ध आहे.