Wednesday, July 30, 2025

👉  सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते की, मा.सहसंचालक, लेखा व कोषागारे, छत्रपती संभाजीनगर यांचे कार्यालयाचे वतीने 50 दिवसाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहे. सदरील प्रशिक्षणाकरीता आपल्या अधिनस्त कार्यरत असलेल्या कर्मचारी यांचे नावे कळवण्यात यावे याबाबत आवाहन करण्यात आलेले आहे.