Wednesday, October 8, 2025

NEW-👉 कोषागार कार्यालय लातूर यांचेमार्फत तयार करण्यात आलेल्या आभासी ठेव लेखा (Virtual Personal Deposit Account) विषयक NotebookLM व्दारे तयार करण्यात आलेल्या माहितीपटाचे व्हीडीओ खालीलप्रमाणे उपलब्ध आहेत.  


महत्वाची सुचना:- उपरोक्त तयार करण्यात आलेले Videos हे NotebookLM व्दारे माहितीसाठी तयार करण्यात आलेले आहेत. दाखविण्यात आलेल्या Videos मध्ये व प्रत्‍यक्ष कामकाजात फरक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्‍यामुळे कामकाज करताना काळजीपूर्वक पाहूनच कामकाज करावे.