Friday, February 13, 2026

 

👉  आहरण व संवितरण अधिकारी यांचेसाठी महत्वाची सुचना

सर्व आहरण व संवितरण अधिकारी कळविण्यात येते की, मा.सहसंचालक, लेखा व कोषागारे, छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजी नगर यांचे आदेशानुसार आहरण व संवितरण अधिकारी यांचे करिता खालील विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहे. सदरील प्रशिक्षणाचा दिनांक व विषय खालीलप्रमाणे नमूद आहे.

दिनांक             विषय

16.02.2026     VPDA प्रणाली

17.02.2026     SNA SPARSH

18.02.2026     Cyber Security Online

20.02.2026     शासकीय कार्यालयामध्ये खर्च वर्गीकरण लेखासंहिता 

वरिल प्रशिक्षणास आहरण व संवितरण अधिकारी यांनी स्वत: किंवा संबंधित कामकाज करणारे कर्मचारी यांनी स्वत: उपस्थित राहाणेबाबत आदेशित करण्यात आलेले आहे. तेव्हा सदर प्रशिक्ष्णास उपस्थित राहावे, अशा सुचना मा.सहसंचालक, लेखा व कोषागारे, छत्रपती संभाजी नगर विभाग, छत्रपती संभाजीनगर व मा.कोषागार अधिकारी, लातूर यांचे वतीने देण्यात आल्या आहेत.