* आहरण
व संवितरण अधिकारी यांचे करिता नवीन सेवार्थ प्रणाली करीता सुचना *
सर्व आहरण व संवितरण अधिकारी
यांना कळविण्यात येते की, लवकरच नवीन सेवार्थ प्रणाली कार्यान्वित होणार
आहे. त्यानुषंगाने जिल्हा कोषागार कार्यालय, लातूरच्या वतीने
दिनांक 20/02/2026 रोजी तालुका स्तरावरील कार्यालय व दिनांक 23/02/2026 रोजी
जिल्हास्तरावरील कार्यालये यांचे करीता ऑनलाईन पध्दतीने प्रशिक्षण व माहितीसत्र
पुर्ण केलेले आहे. सदरील ऑनलाईन पध्दतीने झालेलया प्रशिक्षण सत्रात जे Presentation
दाखवण्यात आलेले आहे. ते या ब्लॉगवर प्रसिध्द करण्यात येत आहे.
प्रशिक्षणात दिलेल्या सुचनेप्रमाणे आपण नवीन सेवार्थ करीता लागणारी माहिती संकलित
करावी जेणेकरुन आपल्या नवीन सेवार्थ प्रणालीत कामकाज करणे सोईल.