Wednesday, February 4, 2026

 

महत्वाची सुचना:- वेतन देयक माहे-फेब्रुवारी-२०२६ करीता सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी शासकीय कर्मचारी गणना(EMDB) संदर्भातील DDO लॉगिन करून आलेल्या त्रुटी दुरुस्त कराव्यात. त्रुटी दुरुस्त करून प्रमाणपत्र -२ जिल्हा सांख्यिकी कार्यालयातून प्राप्त करून घ्यावे.माहे फेब्रुवारी-2026  च्या पगार बिलासोबत प्रमाणपत्र-२ जोडणे अनिवार्य आहे. सदरील प्रमाणपत्र असल्याशिवाय वेतन देयके स्वीकारले जाणार नाहीत.